राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण
 
ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली मध्ये आपले स्वागत.

ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

  1. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
  2. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
  3. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, आशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण १५ ऑगस्ट,२०२२  नंतर पूर्ण झाले आहे, त्यांचे प्रमाणपत्र पुढील दोन दिवसांत उपलब्ध करून देण्यात येईल.
पुढे जा मागे जा